Healthy Crops: डोळे असलेले कांड्याचे तुकडे प्रो-ट्रे; पॉलीबॅगमध्ये किंवा गादीवाफ्यावर योग्य माध्यमात लावले जातात. त्यांना आवश्यक पाणी, तापमान आणि पोषण दिल्यानंतर साधारण २५ ते ३५ दिवसांत लागवडी योग्य रोपे तयार होतात.
Pro-Tray and Polybag Techniques for Sugarcane Seedling ProductionAgrowon