Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप शक्य
IMD Weather Update: आज (ता. १५) मराठवाड्यातील जालना आणि बीड, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
Rain May Take a Break Again Across Maharashtra; Showers Likely in Jalna, Beed and SolapurAgrowon