Rain Deficit Issue: पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकरी चिंतित

Farmers Issues: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दीर्घ खंडानंतर मागील दोन दिवसांपासून अनेक मंडलांत पाऊस सुरु आहे. परंतु बहुतांश मंडलात पाऊस हुलकावणी देत आहे. पावसाअभावी पीके सूक लागल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.
Maharashtra farmers waiting for rain
Maharashtra rain deficitAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com