Maharashtra Crop Situation: राज्यातील पीकस्थितीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
Discussion at the Cabinet Meeting: राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली.