ॲग्रो विशेष
Heavy Rainfall : राज्यात कोणत्या भागात पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट?
IMD Red and Orange Alert Maharashtra : मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत असून उर्वरित राज्यात मध्यम सरी कोसळत आहेत. तर आज कोकणातील पालघर जिल्ह्याला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
