Animal Rabies Vaccination: राज्यात २.५८ लाख प्राण्यांचे रेबीज लसीकरण
Maharashtra Rabies Control: राज्यात भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) रूल’ची अंमलबजावणी सुरू असून, २३ सप्टेंबरपर्यंत २२ हजार ८५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Government rabies control programme MaharashtraAgrowon