Rabi Crop Planning: रब्बीसाठी १६.८३ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध; शेतकऱ्यांना दिलासा!

Rabi Seeds Availability: राज्यात रब्बी हंगाम २०२६-२७ साठी ६३ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर असून, यंदाचे नियोजित क्षेत्र सरासरीपेक्षा ६.१९ लाख हेक्टरने अधिक आहे.
Maharashtra agriculture department Rabi season update
Maharashtra Rabi season seed availability for 2026-27Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com