Rabi Crop Insurance Scheme: दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा! रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना जाहीर; ७ पिकांचा समावेश
Rabi Season Insurance: दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने रब्बी हंगामासाठी पंतप्रधान सुधारित पीकविमा योजना जाहीर केली आहे. सात पिकांच्या या योजनेचे कंत्राट एकूण सहा विमा कंपन्यांना देण्यात आले आहे.