Pulses Self-Reliance: राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान- शेतकऱ्यांना बियाणे, काढणी पश्चात सुविधांसाठी १६७ कोटी
Mission For Aatmanirbharta In Pulses: कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ मध्ये राज्यात राबवण्यासाठी १६७ कोटी ७३ लाख २० हजार रुपये निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Maharashtra Government Approves Rs167 Crore For Pulses Self-Reliance Mission.(Agrowon)