Veterinary Colleges Approval: राज्यात चार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता
MAFSU decision: राज्यातील पशुवैद्यक शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) प्रथमच चार खासगी पशुवैद्यक (व्हेटर्नरी) महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. २५ वर्षांनंतर खासगी संलग्न महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे.