Private Land Agreement: खासगी वाटाघाटीद्वारे जमीन दिलेल्यांना प्रकल्पग्रस्त लाभ; मदत व पुनर्वसन विभाग
Relief and Rehabilitation Department: राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने आपली जमीन उपलब्ध करून दिलेल्या भूमीधारकांना व त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने घेतला आहे.
Project affected benefits for private landownersAgrowon