Premature Crop Cutting Experiment: मुदतीआधी पीक कापणी प्रयोग
Agriculture Department Decision: राज्यात सर्वदूर पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मुदतीआधी पीक कापणी प्रयोग करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
Premature crop cutting orders by agriculture departmentAgrowon