Pre Monsoon Livestock Vaccination: पशुधन संरक्षणासाठी राज्यात मॉन्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात

Vaccination Campaign: पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून,केनिश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागामार्फत व्यापक आणि काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील यांनी दिली.
Maharashtra pre-monsoon livestock vaccination drive
Livestock disease prevention campaign in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com