Maharashtra Politics: 'उदय सामंत कोणत्याही क्षणी जवळचा गट घेऊन भाजपसोबत जातील'; अंधारेंच्या दाव्यानं खळबळ, नेमकं खरं काय?
Sushma Andhare Vs Uday Samant: उपमुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असलेले उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा गट घेऊन भाजपसोबत जाऊ शकतात, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.