Shinde Sena Congress Alliance in Umarga Local Body Election: उमरगा नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची काँग्रेसशी युती झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घडामोडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.