Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक
Wild Animal Farmer Conflict : शेतकऱ्यांच्या पिकांचे माकड, रोही, रानडुक्कर आणि नीलगायी यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्के घट होत असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे.