Panand Road Scheme: शेत-पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल! खर्च मर्यादेत सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
Maharashtra Cabinet Decision: मनरेगा आणि राज्य रोजगार हमी योजनेच्या अभिसरणातून उपलब्ध निधीचा चांगल्या रीतीने वापर करण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेतील खर्चाच्या मर्यादांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Maharashtra cabinet decision on farm road developmentAgrowon