Vasantdada Sugar Institute: 'व्हीएसआय'ला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची चौकशी होणार
Government Inquiry: ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वसूल होणारा निधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)ला दिला जातो. मात्र, या निधीचा नेमका वापर कसा होतो याबाबत शंका उपस्थित झाल्याने राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले असून तपासाची जबाबदारी साखर आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.