Stamp Duty: पार्थ पवार स्टॅम्प ड्युटी प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडवर; सवलतींची आता दर महिन्याला तपासणी करणार
Government Decision: पार्थ पवार यांच्या नावाने चर्चेत आलेल्या जमीन व्यवहारातील अनियमिततेनंतर राज्य सरकारने नोंदणी आणि मुद्रांक विभागावर अंकुश ठेवण्याचे ठरवले आहे.