Opposition and Ruling Party: लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. मात्र आवाज उठविण्यासाठी विरोधात राहण्याचा कौल जनतेने भलेही दिला असला, तरी लोटांगण सत्तेपुढे घालायचे असा महाराष्ट्रातील ट्रेंड गेल्या आठ दहा वर्षांपासून आहे. ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या बाजूने कौल दिल्यास या एकूण प्रवृत्तीवर कळस चढलेला पाहायला मिळेल.
Role of opposition parties in Maharashtra democracyAgrowon