Onion Procurement Issue: कांदा खरेदी फक्त घोषणेपुरतीच
Farmer Protest: कांदा दरावरून पेटलेल्या असंतोषाला शांत करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १५ मे रोजी सातारा येथे १,२३५ रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदीची करण्याची घोषणा केली.
Onion Procurement Announcement Remains Largely on PaperAgrowon