Rohit Pawar Statement: तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये निवडणुकीपूर्वी कांद्याला २४ रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. मग आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला असताना १२ रुपये ३५ पैशांचा दर जाहीर करून सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते आहे का? ही तर कांदा उत्पादकांची शुद्ध फसवणूक आहे.