Maharashtra Water Policy: सिंचनासह घरगुती व औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नवे दर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जाहीर केले. नवीन जलदर जून २०२९ पर्यंत लागू असतील. प्राधिकरणाने यापूर्वी २०२२ मध्ये जलदर निश्चित केले होते. त्याची मुदत जून २०२५ मध्ये संपली होती.
Maharashtra new water tariffs effective till June 2029Agrowon