River Deepening Scheme: नद्या, नाले खोलीकरणासाठी नवीन योजना: बावनकुळे
Revenue Minister Chandrashekhar Bawankule: राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्वतंत्र नवीन योजना आणणार आहे. नागपूर, अमरावती जिल्ह्यांतील खोलीकरणाच्या कामांसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी.
Maharashtra river deepening scheme announced by BawankuleAgrowon