Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: राज्यातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज फैसला
Maharashtra Local Body Election Result: राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, यातून एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होईल.