Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल
Mahayuti Wins BMC Election: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश महानगरपालिका भाजपने जिंकल्या आहेत.