Maharashtra Municipal Corporation Elections: काही ठिकाणी 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचाही आरोप
EVM Malfunction Maharashtra Elections: राज्यात आज २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. पण काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले मतदार.(Agrowon)