Fruit Crop Insurance: राज्यात मृग बहरासाठी फळपीक विमा योजना जाहीर
Horticulture Farmer Welfare Scheme: राज्यातील २७ जिल्ह्यांत १० फळपिकांच्या मृग बहरासाठी फळपीक विमा योजना तीन कंपन्यांमार्फत लागू करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ करिता राष्ट्रीय विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
Maharashtra announces Mrig Bahar fruit crop insuranceAgrowon