Maharashtra MPs Protest: कांदाप्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेच्या प्रांगणात आंदोलन
Onion Price Crisis: देशातील कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. २४) महाराष्ट्रातील खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेसमोर आंदोलन केले.
Maharashtra MPs protest over onion price crisis in parliamentAgrowon