Maharashtra MLC Election Voting: तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांत मतदान सुरु, १८२ उमेदवार रिंगणात, मतदारयादीत नाव कसे शोधावे?
Maharashtra Legislative Council Election 2026: विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांत आज मतदान होत आहे. यासाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत.