Farm Loan Waiver Controversy in Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही त्यावर बोलू शकत नाही,’’ अशी कबुली राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.४) माध्यमांसमोर बोलताना दिली.