Dairy Farmers : सोलापूर सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल सात हजार, तर मक्याचे दर तीन हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने पशुखाद्य उद्योग अडचणीत आला आहे. कच्च्या मालाची टंचाई आणि वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च वाढला असून, महिनाभरात पशुखाद्याचे दर २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत.
challenges faced by small scale dairy farmers due to inflation in feed prices(Agrowon)