Rain Forecast: कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, आज (ता. १२) सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्याचे आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Orange and Yellow Rain Alerts Issued in MaharashtraAgrowon