Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त जानेवारीत? तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता
Maharashtra Elections: महाराष्ट्रातील चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर दिवाळीनंतर मुहूर्त लागला आहे. तीन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांमध्ये २७ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषद, २८४ पंचायत समित्या आणि इतर संस्थांचा समावेश आहे.