Maharashtra Local Body Elections: महायुती की स्वतंत्र लढणार? भाजपचं ठरलं! आगामी निवडणुकीबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक झाली.(Source- X)