Maharashtra Local Body Elections: कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, कुठे बोगस मतदान, जादूटोण्याचा प्रकारही उघडकीस
Nagar Parishad Nagar Panchayat Elections: राज्यातील २४ नगरपरिषदा, नगरपंचायती आणि १५४ सदस्यपदाच्या जागांसाठी आज शनिवारी (दि. २० डिसेंबर) मतदान सुरु आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटणमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन दोनवेळा बंद पडण्याचा प्रकार घडला. (Agrowon)