Devendra Fadnavis: शिंदेंसोबत जास्तीत जास्त ठिकाणी युती, पुण्यात अजितदादांविरोधात लढू, फडणवीस काय म्हणाले?
Maharashtra local body elections: जास्तीत जास्त ठिकाणी भाजप - शिंदेंच्या शिवसेनेची युती असेल. काही ठिकाणी भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर म्हटले आहे.