Maharashtra Local Body Elections 2025: राज्यातील २६४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी मतदान सुरु
Nagar Parishad and Nagar Panchayat Election 2025 : राज्यातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. यात २२६ नगरपरिषदा आणि ३८ नगरपंचायतींचा समावेश आहे.
कागल (जि. कोल्हापूर) नगरपरिषद मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले मतदार. (Agrowon)