Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत पुणे जिल्ह्यातील शेतकरी
Loan Waiver Second List: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित ६१ हजार ९०० शेतकऱ्यांची यादी गुरुवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आली.