Loan Waiver Delay Issue: आठ जिल्हा बँका, २२ सोसायट्यांना पाचशे कोटींची कर्जमाफी
500 crore loan waiver for cooperative societies: राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही.