Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर
Ravikant Tupkar: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊन भविष्यात त्यांना इतर कोणतेही कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतील, असा दावा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला.
Ravikant Tupkar on CIBIL score and loan waiverAgrowon