Farmer Loan Waiver: पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम; कर्जमाफीसाठी १३ हजार कोटींची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

CM Devendra Fadnavis: पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांसाठी १३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ३१ जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २४) दिली.
Agriculture financial assistance Maharashtra
Government farm relief scheme MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com