Farm Loan Waiver Scheme: कर्जमाफीसाठी १.४० लाख शेतकरी अपात्र
Minister Babasaheb Patil: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत प्राप्तिकर भरणारे ९४ हजार आणि अन्य कारणांमुळे ४६ हजार, असे एकूण १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली.
Babasaheb Patil On Farm Loan Waiver Scheme. Agrowon