Fruit Crop Insurance: आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना
Climate Resilience Agriculture : हवामानातील अनिश्चित बदलांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने ‘हवामान आधारित फळपीक विमा योजना’ लागू केली असून, २० हेक्टरपेक्षा अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडलांत ही योजना राबविण्यात येणार आहे.