Property Rights: राज्यातील दीड ते दोन लाख फेरफार नोंदींमध्ये घोळ झाल्याची कबुली विधान परिषदेत देण्यात आली. महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Land Record Irregularities Exposed, Probe Ordered in MaharashtraAgrowon