Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Revenue Department: राज्यात लवकरच जमीन मालकी कायदा लागू होणार असून, त्याची अंमलबजावणी सिंधुदुर्गातून केली जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक जमिनीची व घरांची मोजणी करून प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Land Records Update
Land Ownership Law to Begin in SindhudurgAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com