Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या
El Nino Impact: एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात जूनचे तीन आठवडे कोरडे गेले असून, २२४ तालुक्यांमध्ये पेरणीलायक पाऊस झाला नाही. मात्र चालू आठवड्यात मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे पेरा वाढू शकतो, असा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
Only 3% Sowing Completed in Maharashtra Amid Rain DeficitAgrowon