Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Revenue Department Instruction: राज्यातील खरीप पीक पाहणीतील पडताळणीची समस्या अद्यापही सुटलेली नाही. दरम्यान, तलाठ्यांकडून पडताळणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिल्या.
Kharif crop inspection verification pending in MaharashtraAgrowon