Maharashtra Drought Situation: राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Kharif Crop Crisis: राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक ठिकाणी उभी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे.
Drought-like conditions and farmer crisis in MaharashtraAgrowon