Foodgrain Production Decline: अन्नधान्य उत्पादनात ४६ टक्के घट
Drought Crisis: दुष्काळामुळे खरीप २०२६ मधील राज्याच्या अन्नधान्य उत्पादनात ४६ टक्क्यांहून अधिक घट होणार असल्याचा अंदाज आहे. सोयाबीन, कापूस, मका यासारख्या नगदी पिकांना दुष्काळाने तडाखा दिला असून, घटलेल्या उत्पादकतेमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Kharif 2026 foodgrain production decline forecastAgrowon